आशियाई स्थरावरील डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धे करिता पुण्याच्या सहा स्केटिंग डांसर्सची निवड झाल्या बाद्द्ल त्यांचा सत्कार समारंभ.
शनिवार दी. 21 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता पुण्याच्या 6 डान्स स्केट स्पोर्ट खेळाडूंंचा आशियाई स्थरावरील डान्स स्केट स्पोर्ट...