Kridavedhnews

Breaking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी येथे कुडो मार्शल आर्ट खेळाचे मार्गदर्शन.महिलासाठी आरोग्य शिबीर…अजिंक्य सोशल फाऊडेशनतर्फे मुलांना वस्तू व खाऊ वाटप:-अरविंद मोरे यांना महाराष्ट्र प्राईड अवॉर्डआदरणीय किशोरदा यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा…..श्रेष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीशोर मच गया शोर …….जीवनावर आरूढ झालेला आवाजाचा अष्टपैलू शहंशा किशोर दा…… बहुरंगी, हर्फन मौला किशोरदा..हार्दिक अभिनंदनकु.”ईश्वरी सुनील राजेभोसले” हिने CBSE बोर्डामध्ये ९४.६०% मिळवले..आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर कांबळे यांची साप्ताहिक क्रीडावेध महाराष्ट्राच्या टीमने घेतलेली मुलाखत
kridavedh news

kridavedh news

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी येथे कुडो मार्शल आर्ट खेळाचे मार्गदर्शन.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी येथे कुडो मार्शल आर्ट खेळाचे मार्गदर्शन.

क्रीडा दिनाच्या निमित्ताने पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकार व स्कुल गेम्स फेडेरेशन ऑफ इंडिया ची मान्यता असलेला कुडो...

महिलासाठी आरोग्य शिबीर…

महिलासाठी आरोग्य शिबीर…

अजिंक्य सोशल फांऊडेशन या सामाजिक संस्थेमार्फत महिलासाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. सचिन पवार यांनी संस्थेचे प्रस्थाविक केले....

अजिंक्य सोशल फाऊडेशनतर्फे मुलांना वस्तू व खाऊ वाटप:-

अजिंक्य सोशल फाऊडेशनतर्फे मुलांना वस्तू व खाऊ वाटप:-

पुणे:-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अजिंक्य सोशल फाऊडेशनतर्फे वस्ती भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काळेवाडी फाटा, कावेरीनगर भाजी मंडई...

आदरणीय किशोरदा यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा…..

आदरणीय किशोरदा यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा…..

आदरणीय किशोरदा यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा..... दिनांक 4 ऑगस्ट 2022, स्थळ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, येथे आदरणीय किशोरदा यांचा जन्मोत्सव...

श्रेष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती

श्रेष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती

श्रेष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त आज आण्णाभाऊसेना बोपखेल रामनगर ह्या ठिकाणी विनम्र अभिवादन केले... ! मराठी साहित्यातील...

शोर मच गया शोर …….जीवनावर आरूढ झालेला आवाजाचा अष्टपैलू शहंशा किशोर दा…… बहुरंगी, हर्फन मौला किशोरदा..

शोर मच गया शोर …….जीवनावर आरूढ झालेला आवाजाचा अष्टपैलू शहंशा किशोर दा…… बहुरंगी, हर्फन मौला किशोरदा..

जीवनावर आरूढ झालेला आवाजाचा अष्टपैलू शहंशा किशोर दा...... बहुरंगी, हर्फन मौला किशोरदा.. गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट २०२२ रोजी आदरणीय किशोरदा...

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

कुमार प्रज्वल लहू काळे या विद्यार्थ्यास सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन इयत्ता दहावी मध्ये 93 टक्के गुण मिळाले क्रीडा वेध...

कु.”ईश्वरी  सुनील राजेभोसले” हिने CBSE बोर्डामध्ये ९४.६०% मिळवले..

कु.”ईश्वरी सुनील राजेभोसले” हिने CBSE बोर्डामध्ये ९४.६०% मिळवले..

आज सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की, ईश्वरीचे प्रशिक्षक म्हणतात आपल्या क्लबची खेळाडू कु."ईश्वरी सुनील राजेभोसले" हिने CBSE बोर्डामध्ये ९४.६०%...

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर कांबळे यांची साप्ताहिक क्रीडावेध महाराष्ट्राच्या टीमने घेतलेली मुलाखत

सर्वांनी ऐकावा असा समुद्री थरार ... आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर कांबळे यांची साप्ताहिक क्रीडावेध महाराष्ट्राचा टीमने घेतलेली मुलाखत....   https://youtu.be/SnYrH2JHbuk  

Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News