Kridavedhnews

Breaking News
निराधारांना दिली दिघी-बोपखेल च्या युवकांनी मायेची उब !वरसोली यात्रेत मोफत आरोग्य तपासणी शिबिरsatish bandalराष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….जिल्ह्यात महात्मा गांधी जयंती पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवातअलिबाग नगरपालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरक्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानपुण्याचे उमेश लोंढे यांची इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन (इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान🇮🇷) यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधि म्हणून श्री उमेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जननिर्मल गणेशोत्सव साजरा करू प्रदूषणाला आळा घालू –

SPORT NEWS

ह्यूमन सक्सेस सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य १० ऑगस्ट रोजी दूसरा वर्धापन दिन साजरा.तसेच पिंपरी चिंचवड़ शहर कार्यकारिणी जाहिर .

कासारवाडी येथे १० ऑगस्ट रोजी ह्यूमन सक्सेस सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा केक कापून उत्साहात...

Read more

गरज जिथे जिथे आर्य वैश्य युथ तिथे तिथे

मित्रांनो, नुकताच पुणे शहरात वासवीरत्न पुरस्कार सोहळा -2023 शानदारपणे न्यु इंग्लिश स्कुलच प्रागंणात पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन आर्य वैश्य...

Read more

भारतीय जैन संघटना अंतर्गत भारतीय जैन संघटना, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन…..

भारतीय जैन संघटना संस्थापक अध्यक्ष श्री. शांतीलालजी मुथ्था यांच्या प्रेरणेने तसेच भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. नंदकुमारजी साखला,...

Read more

डिजिटल स्किल्स अलिबाग यांची माणुसकी

माणुसकी प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य व डिजिटल स्किल्स चे संचालक हर्षल कदम यांनी वेबसाईट डेव्हलपमेंट व पायथॉन सोबत डाटा सायन्स हा...

Read more

बालग्राम बांधण येथे माणुसकी आरोग्य शिबिर

संपर्क बालग्राम बांधण पोयनाड येथे माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र या सामाजिक संस्थेकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व...

Read more

आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक.महेश कदम यांना पीएच.डी.

कोल्हापूर:-आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक आणि न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे जिमखाना विभाग प्रमुख प्रा.महेश अभिमन्यू कदम यांना "शारीरिक शिक्षण."या...

Read more

विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच गरजू महिलांना मोफत साडी वाटप

दि. १४/०५/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाशजी सकुंडे (सल्लागार सदस्य, अल्पसंख्याक आयोग दिल्ली, भारत सरकार) यांच्या...

Read more

ऑल इंडिया push India Push या राष्ट्रीय आर्मी आयोजीत फिटनेस स्पधेत पारितोषीक पदक

पिंपरी चिंचवड चे रहिवासी श्री. उमेश लोंढे, यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रिय क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथील , ऑल इंडिया...

Read more
Page 2 of 8 1 2 3 8
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News