Kridavedhnews

Breaking News
निराधारांना दिली दिघी-बोपखेल च्या युवकांनी मायेची उब !वरसोली यात्रेत मोफत आरोग्य तपासणी शिबिरsatish bandalराष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….जिल्ह्यात महात्मा गांधी जयंती पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवातअलिबाग नगरपालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरक्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानपुण्याचे उमेश लोंढे यांची इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन (इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान🇮🇷) यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधि म्हणून श्री उमेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जननिर्मल गणेशोत्सव साजरा करू प्रदूषणाला आळा घालू –

निराधारांना दिली दिघी-बोपखेल च्या युवकांनी मायेची उब !

चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागते,परंतु काही लोकांना तेही मिळत नसल्याने त्यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकूडणेच येते.समाजातील अशाच काही वंचीत मनोरुग्ण, बेघर गरीब कामगार, दिव्यांग बांधव यांना जात,धर्म,भाषा याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने दिघी-बोपखेल युवकांच्या वतिने थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लॅंकेट वाटप करून मायेची उब दिली आहे.
त्या वेळी सामजिक कार्यकर्ते भाग्यदेव घुले, सायकल पटु दत्ता घुले,वैभव ज्वेलर्स चे मालक वैभव औताडे,रमेश विरणक, अमित टिळेकर,ओकार बजबळे, दत्तात्रय (बाळु) घुले, रोहिदास जोशी, मारुती मोरे, दत्ता घुले, दिनेश लोंढे,नंदु घुले,अशोक वहिले,विजय सोनवणे आदि उपस्थित होते.

रात्रीच्या सुमारास थंडीत कुडकूडणाऱ्या निराधाराना अचानक अडचणीच्या वेळी मिळालेल्या या मदतीच्या हातामुळे अनेक गरजवंतांनी आनंद व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio