Kridavedhnews

Breaking News
निराधारांना दिली दिघी-बोपखेल च्या युवकांनी मायेची उब !वरसोली यात्रेत मोफत आरोग्य तपासणी शिबिरsatish bandalराष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….जिल्ह्यात महात्मा गांधी जयंती पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवातअलिबाग नगरपालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरक्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानपुण्याचे उमेश लोंढे यांची इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन (इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान🇮🇷) यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधि म्हणून श्री उमेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जननिर्मल गणेशोत्सव साजरा करू प्रदूषणाला आळा घालू –

वरसोली यात्रेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

अलिबाग तालुक्यामध्ये वरसोली येथील विठ्ठल मंदिर परिसरात सलग पाच दिवस मोठी यात्रा भरते या यात्रेमध्ये अलिबाग तालुका मधून बरेचसे भाविक यात्रेकरू येत असतात तसेच भरपूर मोठमोठी खेळण्याची दुकाने विविध मिठाईची दुकाने तसेच पाळणे आणि खूप मोठी गर्दी असते अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय शल्या चिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय व माणुसकी प्रतिष्ठान यांची वैद्यकीय पथक येऊन सर्वांच्या आरोग्याची तपासणी केली आयुष्यमान भारत अंतर्गत 18 वर्षावरील सर्व पुरुषांच्या आरोग्य तपासणी करून नोंदी केल्या, या शिबिरात 800 हून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. शितल जोशी व विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री रमेश नाईक, सुरेंद्र जोशी, उपसरपंच प्रणिता म्हात्रे तसेच माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio