कराटे ट्रेनिंग सेंटर नोबुकावा हा शितो रयू कराटे डो जेकेएनएसके इंडिया
2 ऑक्टोबर 2023 महात्मा गांधी जयंती निमित्त दुसरी इंटर डू जो कराटे स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये एकूण 120 कराटे खेळाडू सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
श्री रमेश दादा बागवे माजी गृह राज्यमंत्री श्री अविनाशजी बागवे नगरसेवक
या मान्यवार च्या हस्ते कार्यक्रम सुरु करण्यात आले.
या कराटे कार्यक्रम चे मुख्य आयोजक
अली सय्यद सर
अभिनंदन 💐
‘ क्रांतिवीर लहूजी वास्ताद साळवे एकता प्रतिष्ठान कराटे ट्रेनिंग सेंटर च्या वतीने एक दिवसए भव्य कराटे स्पर्धा ‘ 2 अक्टूबर 2023 ठेवण्यात आली होती त्यामधे आमचे सर्व खिलाड़ियोना प्रथम क्रमांक फर्स्ट ट्रॉफी मिळाल्याबदल. ‘। * प्रमुख पाहुणे * । रमेश दादा बागवे ‘। (माजी गृहराज्य मंत्री) । अविनाशजी बागवे ‘। (नगरसेवक) ‘। यांच्या हस्ते फर्स्ट ट्रॉफी पुरस्कार देऊन व मान सम्मान करून सर्व कराटे विद्यार्थिना अभिनंद करण्यात आले.



