Kridavedhnews

निसर्गाला निसर्गरम्य बनवूया

निसर्गाला निसर्गरम्य बनवूया

चला निसर्ग जपुया…
महा वृक्ष लागवड

ठिकाण: थळ मयेकर डोंगरी येते.
रोटरी जंगल कॉन्सेप्ट

दिनांक: १५ ऑगस्ट २०२३

वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५

विशेष: झाडांचा ४था वाढदिवस साजरे करणे

एक एक झाडे लावू हिरवी फुफुसे वाढवू

या सर्वांनी मोठ्या संख्येने आपल्या मित्रपरिवार सोबत सामील व्हा 🙏

संपर्क:
१.रोटरीयन निमिष परब,
+91 98812 30685
रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोर

२.डॉ.राजाराम हुलवान ,
92700 60770
माणुसकी प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio