कासारवाडी येथे १० ऑगस्ट रोजी ह्यूमन सक्सेस सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा केक कापून उत्साहात साजरा आणि पिं.चिं. शहराची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुखानंद कांबळे यांच्या हस्ते नवीन पदाधिकारी आणि सदस्य यांना ओळखपत्र देऊन पदनियुक्ती करण्यात आली.त्यावेळी उपाध्यक्ष विशाल मानकर, सचिव विजय गायकवाड,खजिनदार राहुल थोरात, मिडिया प्रमुख संजित गवारे, कायदेविषयक सल्लागार ॲड.सुनील ओहळ तसेच पिं.चिं शहर कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
THANKS……..
ह्यूमन सक्सेस सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.



