पिंपरी चिंचवड चे रहिवासी श्री. उमेश लोंढे, यांनी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रिय क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथील , ऑल इंडिया push India Push या राष्ट्रीय आर्मी आयोजीत फिटनेस स्पधेत पारितोषीक पदक🏅 मिळवले आहे.
देश भरातून सुमारे 18,000 स्पर्धक सहभागी झाले होते
लोंढे क्रीडाशिक्षक असून मार्शल आर्ट मधे ब्लॅक बेल्ट पदवी धारक, तसेच आंतर राष्ट्रीय पदक विजेते आहेत



