21 जनवरी 2023 रोजी अरुण कुमार वैध स्टेडियम लहुजी जिम भवानी पैठ जिलाहस्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अली सय्यद यानी लहुजी कराटे क्लब मध्य गरीब मुलाना कराटे प्रशिक्षण देऊन त्याना राष्ट्रिय आणि आंतरराष्टिय कराटे खेळाच्या पातळीवर घेउन खुप नामवंत काम केल्याबदल अली सय्यद याना रुस्तम ए हिंद कै. हरीशचंद्र बिराजदार प्रशिक्षक पुरस्कार देनयात आला.
या प्रसंगी हिंद केसरी अभिजीत कटके, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, रोहित तिळक, नगरसेवक अविनाश बागवे, सागर बिराजदार, राहुल बिराजदार आदि सर्व उपस्थित होते.



