Kridavedhnews

( वि. रा. मिश्रा)

व्यथा:-
लोक बोलून जातात,
वेळ निघून जाते
शब्द लक्षात राहतात,
लोक लक्षात राहतात
वेळ राहत नाही,
माणसे विसरून जातात
माणसे बोलून जातात,
माणसे लक्षात राहतात.
( वि. रा. मिश्रा)

Mishra-Uttarartha Prem

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio