Kridavedhnews

Breaking News
निराधारांना दिली दिघी-बोपखेल च्या युवकांनी मायेची उब !वरसोली यात्रेत मोफत आरोग्य तपासणी शिबिरsatish bandalराष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….जिल्ह्यात महात्मा गांधी जयंती पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवातअलिबाग नगरपालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरक्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानपुण्याचे उमेश लोंढे यांची इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन (इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान🇮🇷) यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधि म्हणून श्री उमेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जननिर्मल गणेशोत्सव साजरा करू प्रदूषणाला आळा घालू –

खोपोलीच्या कु.समृद्धी कांबळेची महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड.

रायगड क्रीडा प्रतिनिधी- खोपोलीच्या कु.समृद्धी कांबळे हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षा खालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.बीसीसीआय आयोजित मुलींच्या पंधरा वर्षा खालील क्रिकेट स्पर्धेसाठी आज महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात आला त्यात समृद्धीची निवड अंतिम 15 च्या पथका मध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र, बडोदा, हरियाणा, पाँडिचेरी, छत्तीसगड, आणि मुंबई ह्या संघांबरोबर महाराष्ट्रा मुकाबला होणार आहे, 26 डिसेंबर पासून स्पर्धेला सुरुवात होत आहे, महाराष्ट्राचा पहिला सामना रांचीच्या ओवल मैदानावर मुंबई संघा विरुद्ध होणार आहे.समृद्धी कांबळे हि क्लिक-फ्लिक क्रिकेट क्लब खोपोलीची खेळाडू असून तिला रोहित कार्ले प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शनाखाली करत आहेत.समृद्धीची महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल रायगड प्रीमियर लिग सह जिल्ह्यातील विविध भागातून क्रिकेट प्रेमी अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio