पिंपरी चिंचवड:-टीबी हरेगा देश जीतेगा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय तालेरा तेथे निक्षय मित्र अजिंक्य सोशल फाउंडेशन यांच्यावतीने 03 क्षयरुग्ण यांना निक्षयपोषण किट वाटपाचा कार्यक्रम 17 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तिरुमनी मॅडम MO TU मोरे सर,तसेच डॉक्टर फल्ले सर, डॉक्टर शर्मा सर, डॉक्टर माने सर, डॉक्टर कोल्हे मॅडम,डॉक्टर विद्या फड, डॉक्टर श्रद्धा मॅडम,STS बिराजदार, STLS सदाफुले व अजिंक्य सोशल फाऊंडेशन यांच्याकडून सचिन पवार, संगीता भालेराव, जगदेवी घोडके, सोनाली करपे, समृद्धी मोरे, बाळासाहेब राठोडसर वरील प्रमाणे सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होती तसेच ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तीरुमणी मॅडम यांनी उपस्थित रुग्णांना क्षयरोग आजराविषयी मार्गदर्शन केले व अजिंक्य सोशल फाउंडेशन यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सदरील कायक्रमाचे प्रास्ताविक STS बिराजदार यांनी केले व आभार प्रदर्शन व नियोजन TBHV लहू मुंडे यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.



