प्रति
सर्व संलग्नित संघटना
आपल्या सूचित करण्यात येते की मुंबई सिटी बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून चेंबूर मुंबई येथे मुलांच्या ( 2006-2007 )ज्युनिअर गटातील महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन होण्याची पूर्ण तयारी दिसत आहे. चॅम्पियनशिपची तारीख: 02 Nov.ते 06 Nov. 2022
स्पर्धा स्थळ: महापालिका शाळा, कलेक्टर कॉलनी, चेंबूर , मुंबई.
स्पर्धा आयोजक सचिव : श्री.नृपाल घरत राहतील अधिक माहितीसाठी स्पर्धा आयोजक सचिव श्री.नृपाल घरत साहेब 90822 93410 यांच्याशी संपर्क करू शकता
संघटनेचे परिपत्रक लवकरात लवकर प्रकाशित करण्यात येईल आणि ई-मेल वर पाठविले जाईल
आपल्या जिल्ह्यातील/शहरातील ज्युनिअर पुरुष बॉक्सर्स ला स्पर्धेच्या तयारीत ठेवावे.
आपला
राकेश तिवारी
महासचिव
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना



