जीवनावर आरूढ झालेला आवाजाचा अष्टपैलू शहंशा किशोर दा……
बहुरंगी, हर्फन मौला किशोरदा..
गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट २०२२ रोजी आदरणीय किशोरदा यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री नितीन गायकवाड प्रस्तुत शोर मच गया शोर
हम सब गायेंगे किशोर…
आदरणीय किशोर कुमार यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे..
तरी सर्व किशोर प्रेमींनी आपली उपस्थिती कार्यक्रमाला लावणे महत्त्वाचे आहे.
श्री नितीन गायकवाड यांच्या अनुभवातून साकारलेली एक किशोर मैफिल नक्कीच आपणास आनंद देऊन जाईल…
चला तर मग गुरुवारी चार ऑगस्टला सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.



