Kridavedhnews

ऑल सेट्स हायस्कूल या स्कूलचा दहावीचा निकाल 100% टक्के लागला आहे

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑल सेट्स हायस्कूल या स्कूलचा दहावीचा निकाल 100% टक्के लागला आहे प्रथम क्रमांक पालवी कोहकडे 93% द्वितीय क्रमांक दुर्वेश साठे 90% रोहित तांबे 87% या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी करत शाळेची परंपरा कायम राखली या सर्व मुलांचा सत्कार व अभिनंदन व त्यांचे कौतुक करत शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग शाळेचे मुख्याध्यापक जस्सूराज अंगदुराई संचालक जयसिंग डी डेव्हिड पिल्ले यांनी केले अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे कळवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio