पंचकुला(हरियाणा) येथे ४ जुन ते १३ जुन २०२२ दरम्यान झालेल्या खेलो इंडिया युथ क्रीडा-२०२१ स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघाने नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदक मिळवून दिले,त्याबद्दल सर्व खेळाडू,मार्गदर्शक,प्रशिक्षक व महाराष्ट्र खो-खो संघटनेचे मनपूर्वक अभिनंदन