पंचकुला(हरियाणा) येथे ४ जुन ते १३ जुन २०२२ दरम्यान पार पडलेल्या खेलो इंडिया युथ क्रीडा-२०२१ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या बॉक्सिंग संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला त्याबद्दल सर्व खेळाडू,प्रशिक्षक,मार्गदर्शक यांचे मनपूर्वक अभिनंदन…..
🥇सुवर्णपदक १
🥈रौप्य पदक ३
🥉कांस्य पदक ५
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू
🥇सुवर्णपदक🥇
१.सुरेश विश्वनाथ(४६ ते४८ किलो वजनी गट)
🥈रौप्यपदक🥈
१.विक्टर सिंग(५१ ते ५४ किलो वजनी गट)
२..विजय सिंग(५४ ते५७ किलो वजनी गट)
३..कुणाल घोरपडे(७१ ते ७५ किलो वजनी गट)
🥉कांस्य पदक🥉
१. सिमरन वर्मा(५० ते ५२ किलो वजनी गट)
२.रिशिका होले(५२ ते ५४ किलो वजनी गट)
३.सई डावखर(६६ ते ७० किलो वजनी गट)
४. आदित्य गौंड( ६० ते ६३.५ किलो वजनी गट)
५. माणिक सिंग(६७ ते ७१ किलो वजनी गट)
🥊 महाराष्ट्र बॉक्सिंग परिवार 🥊



