Kridavedhnews

वर्धापन दिनानिमित्त फिटनेस क्षेत्रातील सन्माननिय व्यक्तीं चा स्नेहमेळावा

फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त फिटनेस क्षेत्रातील सन्माननिय व्यक्तींचा स्नेहमेळावा डॉ नीतू मांडके – IMA हॉल, येथे साजरा करण्यात येणार आहे. या स्नेहमेळाव्या मधे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा तसेच फिटनेस क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात “फेडरेशन रत्न २०२१-२२” हा पुरस्कार “मि वर्ल्ड. महेंद्र चव्हाण” यांना “फेडरेशन गुणवंत कार्यकर्ता २०२१-२२” हा पुरस्कार “मा . अब्राहम विल्यम सर” यांना देण्यात येणार आहे
तसेच “पुण्यातील नामंकित बॉडी बिल्डर्सच्या मासिकाच्या ” प्रथम आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. या स्नेह मेळाव्या मध्ये मा . दिपाली ताई धुमाळ (विरोधी पक्ष नेत्या ), राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा क्षेत्राती ल शासकीय अधिकारी , व्यायाम महर्षी मा . श्री . मधुकर तळवलकर, मा . श्री . चेतन पठारे, सचिव (वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजीक स्पोर्ट्स फेडेरेशन), मा . श्री .प्रशांत आपटे, अध्यक्ष (साऊथ एशियन बॉडी बिल्डिंग अँड फिजीक स्पोर्ट्स फेडेरेशन) आणि (महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन), मा . सौ . हिरल सेठ, सचिव (इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन), मा . श्री . विक्रम रोठे
सचिव (महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसि एशन), जिल्हा स्तरीय संघटनांचे प्रतिनि धी तसेच बॉडी बिल्डिंग आणि फिजीक क्षेत्रातील आंतररा ष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूं उपस्थित राहणार आहे.

स्थळ – डॉ.नीतू मांडके, IMA हॉल, ९९२ शुक्रवार पेठ, स्वारगेट जवळ, टिळक रोड, पुणे – ०२
वार – रविवा र, दि . ०५/जून/२०२२
कार्यक्रमाची वेळ – स. १०.३० ते दु. ०१:३०
भोजनाची वेळ – दु. ०१:३० – दु. ०२:३०

श्री . नंदुजी कळमकर
अध्यक्ष,
फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिं ग
अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे

श्री . दिलीप धुमाळ
सचिव,
फेडरेशन ऑफ बॉडी बि ल्डिं ग
अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio