शनिवार दी. 21 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता पुण्याच्या 6 डान्स स्केट स्पोर्ट खेळाडूंंचा आशियाई स्थरावरील डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धे करिता निवड झाल्या बाद्द्ल त्यांचा सत्कार समारंभ “द मिरैकल चॅरिटेबल ट्रस्ट” च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
नेपाळ येथे दि. 30 मे 2022 ते 3 जून 2022 रोजी आशियाई स्थरावरील डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातर्फे पुण्याच्या 6 खेळाडू ह्या डान्स स्केट स्पोर्ट एशियन चैम्पीयनशीप मधे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहोत.
निवड झालेल्या खेलाडू पुढील प्रमाणे
1. मिशेल मार्क भस्मे 22 वयोगटातील
2. पलक अगरवाल 20वयोगटातील
3. सिमरन किराले 16वयोगटातील
4. स्म्रिती मल्लिक 18 वयोगटातील
5. आदिती पान्डेय 16वयोगटातील
6. माही मेहता 14वयोगटातील
वरील खेळाडूंच्या सत्कार करण्याकरिता व शुभेच्छा देण्यासाठी पुण्याचे विविध क्षेत्रातील मान्यवर श्री. प्रशांत जगताप ( पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) श्री. धनंजय विष्णू जाधव ( प्रवक्ते व उपाध्यक्ष भा ज पा, पुणे शहर), श्री. राजेंद्र वाघस्कर ( प्रवक्ते म न से, महाराष्ट्र), श्री. संजय शेंडगे ( मा. नगरसेवक, पिंपरी चिंचवड, भा ज पा), श्री. राजन नायर ( सरचिटणीस वंचित बहुजन आघाडी. पिंपरी चिंचवड), श्री. प्रविण मेकँजी ( जनरल सेक्रेटरी वाई एम सी ए, पुणे), मिलिंद मधुसूदन क्षीरसागर ( उपाध्यक्ष डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशन, पुणे), श्री. किरण पटोळे ( सी ई ओ पिंपरी चिंचवड सह्कारी बँक) अणि श्री. माईकल साठे ( अध्यक्ष अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे) उपस्थित असणार आहेत
अपल्या लोकप्रीय दैनिकेतील पत्रकार व छायाचित्रकार
यांना आग्रहाचे निमंत्रण.
आपला विश्वासू
मार्क भस्मे
डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशन पुणे



